‘खाटीक युवक’च्या अध्यक्षपदी गलाटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘खाटीक युवक’च्या अध्यक्षपदी गलाटे
‘खाटीक युवक’च्या अध्यक्षपदी गलाटे

‘खाटीक युवक’च्या अध्यक्षपदी गलाटे

sakal_logo
By

87329
ओमकार गलाटे, ओमकार शेटके

‘खाटीक युवक’च्या अध्यक्षपदी गलाटे
गडहिंग्लज : येथील हिंदू खाटीक युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ओमकार गलाटे यांची निवड झाली. ओमकार शेटके यांच्यावर उपाध्यक्षपदाची, तर निखिल बसर्गे यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अमर शेटके, हेमंत इंगवले, सुनील कांबळे यांचे सहकार्य मिळाले.