आजचे कार्यक्रम- आठ मार्च ............................. ० वसंतोत्सव ः गार्डन्स क्लबतर्फे वसंतोत्सवांतर्गत विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रात्यक्षिके व खाद्य महोत्सव. स्थळ ः रूईकर कॉलनी मैदान. वेळ ः दुपारी तीन ते रात्री नऊ ० महिला दिन ः राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आदर्श महिला पुरस्कारांचे वितरण. स्थळ ः बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल. वेळ ः सायंकाळी चार ० महिला दिन ः तपोवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिननिमित्त महिलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम. स्थळ ः चव्हाण कॉलनी विरंगुळा केंद्र, तपोवन. वेळ ः सायंकाळी पाच ० चित्रफित प्रदर्शन ः गिर्यारोहनावर आधारित ‘स्टेपिंग स्टोन'' कोकणकडा या चित्रफितीचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी सहा आजचे कार्यक्रम- आठ मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- आठ मार्च 
.............................
० वसंतोत्सव ः गार्डन्स क्लबतर्फे वसंतोत्सवांतर्गत विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रात्यक्षिके व खाद्य महोत्सव. स्थळ ः रूईकर कॉलनी मैदान. वेळ ः दुपारी तीन ते रात्री नऊ 
० महिला दिन ः राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आदर्श महिला पुरस्कारांचे वितरण. स्थळ ः बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल. वेळ ः सायंकाळी चार 
० महिला दिन ः तपोवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिननिमित्त महिलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम. स्थळ ः चव्हाण कॉलनी विरंगुळा केंद्र, तपोवन. वेळ ः सायंकाळी पाच
० चित्रफित प्रदर्शन ः गिर्यारोहनावर आधारित ‘स्टेपिंग स्टोन'' कोकणकडा या चित्रफितीचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी सहा
आजचे कार्यक्रम- आठ मार्च
आजचे कार्यक्रम- आठ मार्च ............................. ० वसंतोत्सव ः गार्डन्स क्लबतर्फे वसंतोत्सवांतर्गत विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रात्यक्षिके व खाद्य महोत्सव. स्थळ ः रूईकर कॉलनी मैदान. वेळ ः दुपारी तीन ते रात्री नऊ ० महिला दिन ः राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आदर्श महिला पुरस्कारांचे वितरण. स्थळ ः बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल. वेळ ः सायंकाळी चार ० महिला दिन ः तपोवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिननिमित्त महिलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम. स्थळ ः चव्हाण कॉलनी विरंगुळा केंद्र, तपोवन. वेळ ः सायंकाळी पाच ० चित्रफित प्रदर्शन ः गिर्यारोहनावर आधारित ‘स्टेपिंग स्टोन'' कोकणकडा या चित्रफितीचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी सहा आजचे कार्यक्रम- आठ मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- आठ मार्च
.............................

० सन्मान स्त्री शक्तीचा ः आमदार जयश्री चंद्रकांत जाधव फाऊंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी अकरा
० वसंतोत्सव ः गार्डन्स क्लबतर्फे वसंतोत्सवांतर्गत विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रात्यक्षिके व खाद्य महोत्सव. स्थळ ः रूईकर कॉलनी मैदान. वेळ ः दुपारी तीन ते रात्री नऊ
० महिला दिन ः राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आदर्श महिला पुरस्कारांचे वितरण. स्थळ ः बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल. वेळ ः सायंकाळी चार
० महिला दिन ः तपोवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिननिमित्त महिलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम. स्थळ ः चव्हाण कॉलनी विरंगुळा केंद्र, तपोवन. वेळ ः सायंकाळी पाच
० चित्रफित प्रदर्शन ः गिर्यारोहणावर आधारित ‘स्टेपिंग स्टोन'' कोकणकडा या चित्रफितीचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी सहा