गडहिंग्लजला शनिवारी आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला शनिवारी आरोग्य शिबीर
गडहिंग्लजला शनिवारी आरोग्य शिबीर

गडहिंग्लजला शनिवारी आरोग्य शिबीर

sakal_logo
By

गडहिंग्लजला शनिवारी
आरोग्य शिबिर
गडहिंग्लज : येथील शासनमान्य सुजोक थेरपी सेंटरतर्फे शनिवारी (ता. ११) आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. डॉक्टर्स कॉलनीतील सेंटरमध्ये सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत हे शिबिर चालणार आहे. लकवा, डोके-मान-कंबर-गुडघादुखी, पित्त, अॅलर्जी, उष्णता, थायरॉईड, मधुमेह, मानसिक आजार, महिलांच्या समस्या, उंची वाढविणे, वजन कमी करणे आदीवर उपचार केले जाणार आहेत. इच्छुकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. एस. एम. पाटील यांनी केले आहे.