आजचे कार्यक्रम- नऊ मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- नऊ मार्च
आजचे कार्यक्रम- नऊ मार्च

आजचे कार्यक्रम- नऊ मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- नऊ मार्च
.............................
० फिल्म फेस्टीव्हल ः किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टीव्हलचे उदघाटन व त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन. स्थळ ः सायबर कॉलेज. वेळ ः सकाळी दहा ते सायंकाळी पाच
० इको बझार ः किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टीव्हलअंतर्गत इको बझार. स्थळ ः स्वयंसिध्दा, साईक्स एक्स्टेन्शन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री आठ
० वसंतोत्सव ः गार्डन्स क्लबतर्फे वसंतोत्सवांतर्गत विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रात्यक्षिके व खाद्य महोत्सव. स्थळ ः रूईकर कॉलनी मैदान. वेळ ः दुपारी तीन ते रात्री नऊ
० मिलेट वॉक व रॅली ः जिल्हा प्रशासनातर्फे तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट वॉक व रॅली. स्थळ ः दसरा चौक. वेळ ः सायंकाळी चार
० व्याख्यान ः समिधा प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त प्रा. डॉ. अर्चना जाधव यांचे व्याख्यान. स्थळ ः सुमन सांस्कृतिक हॉल, ब्रम्हेश्वर बाग, वेळ ः सायंकाळी पाच