निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

88025
निवृत्ती कुंभार
कोल्हापूर ः कणेरीवाडी (ता. करवीर) येथील निवृत्ती मारुती कुंभार (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

88031
दिनकरराव गवळी
कोल्हापूर ः फुलेवाडी सहावा बस स्टॉप येथील दिनकरराव गणपतराव गवळी (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १०) आहे.

88044
कुंदा खोत
कोल्हापूर ः लक्ष्मी कॉलनी, शिंगणापूर फाटा येथील कुंदा अशोक खोत (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

87995
पार्वती कचरे
वडणगे ः येथील पार्वती महादेव कचरे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १०) आहे.

02209
सोनाबाई माळगे
हुपरी : येथील शाहूनगरातील सोनाबाई दशरथ माळगे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १०)आहे.

00930
बळवंत पाटील
सातवे : बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील बळवंत शंकर पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १०) आहे.

03023
हौसाबाई चौगले
माजगाव : येथील हौसाबाई सखाराम चौगले (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

02165
जर्नादन आंबी
जोतिबा डोंगर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील जनार्दन नारायण आंबी ( वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

02162
कासाबाई बोरचाटे
पोहाळे तर्फ आळते : येथील कासाबाई निवृत्ती बोरचाटे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ११) आहे

04272
महादेव देसाई
कोनवडे : नाधवडे (ता. भुदरगड) येथील महादेव दत्तात्रय देसाई (वय ६५) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

04482
राजू जाधव
कळंबा : येथील राजू बंडू जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे व पत्नी असा परिवार आहे.