Thur, June 1, 2023

फोटो फीचर
फोटो फीचर
Published on : 10 March 2023, 4:54 am
घोड्यांची शिस्तबद्ध परेड
न्यू पॅलेसच्या पोलो मैदानावर रॉयल हॉर्स शो आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा आणि जातिवंत घोडे पाहण्यासाठी करवीरवासीयांनी गर्दी केली. मैदानावर जणू घोड्यांची शिस्तबद्ध परेडच दिसून आली. (मोहन मेस्त्री ः सकाळ छायाचित्रसेवा)
--
88263, 88011, 88273, 88275, 88276