निधन वृत्त

निधन वृत्त

88254
बाबूराव दळवी
कोल्हापूर : खेड (ता. शाहूवाडी) येथील बाबूराव गोविंद दळवी (वय ८७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

88258
सुशीला खामकर
कोल्हापूर : नेहरूनगर येथील सुशीला रघुनाथ खामकर (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

शशिकांत शिंदे
कोल्हापूर : जोशी गल्लीतील शशिकांत कृष्णा शिंदे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

88241
सुलोचना सूर्यवंशी
कोल्हापूर ः बागल चौक येथील सुलोचना महादेव सूर्यवंशी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

88243
पांडुरंग जाधव
कोल्हापूर ः सदर बाजार परिसर आंबेडकरनगरातील पांडुरंग कृष्णा जाधव (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) कदमवाडी स्मशानभूमीत आहे.

88191
सदाशिव नावले
वडणगे ः येथील सदाशिव शंकर नावले (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

05804
शांताबाई कोळी
अब्दुललाट : येथील शांताबाई दादू कोळी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सहा मुलगे, तीन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ११) आहे.

01977
प्रकाश पाटील
कसबा तारळे : येथील प्रकाश पांडुरंग पाटील (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) आहे.

00989
बंडोपंत पाटील
धामोड : कोनोली तर्फ असंडोलीपैकी पाटीलवाडी (ता.राधानगरी) येथील बंडोपंत धोंडी पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com