Mon, June 5, 2023

मुश्रीफ चौकट
मुश्रीफ चौकट
Published on : 11 March 2023, 5:20 am
फक्त कोल्हापूरसाठी
-----------------------
दिलासा मुरगूड केसपुरताच!
श्री. मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा हा त्यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यासंदर्भात आहे. आपल्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याची याचिका मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना २४ एप्रिलपर्यंत या गुन्ह्यात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. श्री. मुश्रीफ यांना ‘ईडी’च्या प्रकरणातच दिलासा मिळाल्याची चर्चा आज दिवसभर होती; पण त्यांना आज ‘ईडी’ने समन्स बजावल्याने उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा आणि ‘ईडीची कारवाई याचाही काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.