डॉ. अजळकर यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अजळकर यांची निवड
डॉ. अजळकर यांची निवड

डॉ. अजळकर यांची निवड

sakal_logo
By

डॉ. अजळकर यांची निवड
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांची शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर सदस्यपदी निवड झाली. राज्यपालांकडून ही नियुक्ती केली जाते. त्याबद्दल संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, बी. बी. नाईक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी अभिनंदन केले. केशव गोईलकर, डॉ. चंद्रवदन नाईक यांचे सहकार्य लाभले.