Sun, June 4, 2023

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
Published on : 12 March 2023, 6:03 am
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
कोल्हापूर ः विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. भारती पाटील, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी, संतोष सुतार, अमोल मिणचेकर, उमेश गडेकर, कविता वड्राळे, वैशाली भोसले, तानाजी घागरे, चेतन गळगे, गजानन साळुंखे, परशुराम वडार, आदी उपस्थित होते.