निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

88684
दत्तात्रय पंदरकर
कोल्हापूर : श्रीगोंदा (जि. नगर) येथील दत्तात्रय किसन पंदरकर (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूरचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांचे ते वडील होत.

88709
द्वारकानाथ जरग
कोल्हापूर : जरगनगर येथील द्वारकानाथ सदाशिव जरग (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

88693
किरण बाडकर
कोल्हापूर : भोई गल्ली येथील किरण आनंदा बाडकर (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

88694
विजय सभासद
कोल्हापूर : गुजरी कॉर्नर येथील विजय गजानन सभासद (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे.

88695
अतुल कातवरे
कोल्हापूर : मुडशिंगी येथील अतुल रमेश कातवरे (वय ३०) याचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

88698
नारायण कारंडे
कोल्हापूर : कदमवाडी रोड, कारंडे मळा येथील नारायण गुंडोजी कारंडे (वय ८३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

88495
शानाबाई कुडाळकर
प्रयाग चिखली : वरणगे (ता. करवीर) येथील शानाबाई पांडुरंग कुडाळकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन भाऊ, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

02210
शांताबाई धनवडे
राशिवडे बुद्रुक : पुंगाव (ता. राधानगरी) येथील शांताबाई सदाशिव धनवडे (वय ८०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

03289
श्रीपती पाटील
राशिवडे बुद्रुक : कोदवडे (ता. राधानगरी) येथील श्रीपती ज्ञानू पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.

03330
शांताबाई माने
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील शांताबाई सीताराम माने (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१३) आहे.

02084
आंबूबाई खाडे
कोल्हापूर : सांगरुळ(ता. करवीर) येथील आंबूबाई पांडुरंग खाडे (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १३) आहे.