घाळी महाविद्यालयात प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी महाविद्यालयात प्रदर्शन
घाळी महाविद्यालयात प्रदर्शन

घाळी महाविद्यालयात प्रदर्शन

sakal_logo
By

घाळी महाविद्यालयात प्रदर्शन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे प्रदर्शन झाले. वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वस्तू तयार केल्या होत्या. खाद्य पदार्थ, पर्यावरणपूरक कापडी पिशव्या, झाडूसह अन्य वस्तूंचा यामध्ये समावेश होता. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी स्टॉलना भेट दिली. डॉ. एम. डी. पुजारी, प्रा. एस. एन. जानवेकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. पी. पी. पुजारी, प्रा. आर. आर. म्हंकावे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. दिशा गुंजाटे हिने स्वागत केले. गुरुराज पाटील याने आभार मानले.