Sun, May 28, 2023

व्यापारी संकुलाच्या नामकरणाची मागणी
व्यापारी संकुलाच्या नामकरणाची मागणी
Published on : 13 March 2023, 2:48 am
व्यापारी संकुलाच्या नामकरणाची मागणी
इचलकरंजी ः येथील चांदणी चौक परिसरातील मनपाच्या व्यापारी संकुलाला श्री संत कक्कय्या महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी दलीत पॅन्थरतर्फे करण्यात आली. मनपाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात युवराज जाधव, किरण शेरखाने, शशिकांत ओहळ, सचिन कांबळे, सचिन जाधव आदींचा समावेश होता.