कागलमधील शिबिरात ३०३ जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागलमधील शिबिरात ३०३ जणांची तपासणी
कागलमधील शिबिरात ३०३ जणांची तपासणी

कागलमधील शिबिरात ३०३ जणांची तपासणी

sakal_logo
By

88899

कागलमधील शिबिरात ३०३ जणांची तपासणी
कागल ः येथील कोरवी गल्लीतील स्वामी समर्थ सेवा केंद्रात नाडी परीक्षण, आरोग्य शिबिर झाले. यात ३०३ रुग्णांची तपासणी केली. डॉ. सुनील नाईक, डॉ. स्नेहलता शिवारे, डॉ. सुयोग शिवारे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर गुढीपाडव्याबाबत संतोष दत्तवाडे यांनी मार्गदर्शन केले.