
निधन वृत्त
88900
रमेश कांबळे
कोल्हापूर : रमेश भीमराव कांबळे (वय ४९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
88901
अनुबाई मोळे
कोल्हापूर : घरपण (ता. पन्हाळा) येथील अनुबाई सखाराम मोळे (वय ८८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. 15) आहे.
88902
रामचंद्र धुमाळ
ोकोल्हापूर : विक्रमनगर परिसरातील रामचंद्र धोंडीबा धुमाळ (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
88904
कांता शिंदे
कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील कांता ईश्वर शिंदे (वय ६७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
88906
दिनकर पंडू
कोल्हापूर : शिवाजी चौक येथील दिनकर सदाशिव पंडू (वय ९५) यांचे निधन झाले. ते माजी उपजिल्हाधिकारी होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
88907
बापूसो सातार्डेकर
कोल्हापूर : शिवाजी पेठ, सरनाईक कॉलनीतील बापूसो शंकर सातार्डेकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
01489
प्रकाश माने
इचलकरंजी : येथील प्रकाश विलास माने (वय ४२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. ते राष्ट्रीय खो-खो खेळाडू होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
30864
सुरेश धर्माधिकारी
जयसिंगपूर ः येथील सुरेश जगन्नाथ धर्माधिकारी (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, पत्नी, पाच बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
08154
सिंधूताई पाटील
घुणकी : येथील सिंधूताई रमेश पाटील (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
03291
बाजीराव कांबळे
नंदगाव : जैताळ (ता. करवीर) येथील बाजीराव गणपती कांबळे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १४) आहे.
03290
मालती पाटील
राशिवडे बुद्रुक : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील मालती यशवंत पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
88831
सचिन पोवार
कोल्हापूर ः निवृत्ती चौक, शिवाजी पेठ येथील सचिन अशोक पोवार (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.
08152
संदीप मांडरे
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील संदीप बाबूराव मांडरे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १५) आहे.