Sun, June 4, 2023

जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर अध्यक्ष निवड
जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर अध्यक्ष निवड
Published on : 15 March 2023, 6:47 am
89033, 89034
जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे
कोल्हापूर ः जायंट ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे यांची निवड झाली. कार्यावाहपदी सुवर्णा बंडी यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या निवड समितीने या निवडी केल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक रविंद्र उबेरॉय, अरुण नरके यांची प्रमूख उपस्थिती होती. जायंटस ग्रुपच्या नुतन कार्यकारणीमध्ये खजानिस विलास पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत माजगावकर, अमर दळवी, समन्वयक तानाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी शहाजी नलवडे यांचा समावेश आहे. निवडीच्या बैठकीला माजी अध्यक्ष मंगला कुलकर्णी, प्रकाश शहा, प्रकाश क्षिरसागर, रामदास रेवणकर, सुनील कोतमीरे, तुलसीदास लिमडा, सागर पडळकर, सुभाष कुलकर्णी, डॉ.महादेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.