Wed, May 31, 2023

...तर वार्षिक २० लाखाचे मिळेल उत्पन्न
...तर वार्षिक २० लाखाचे मिळेल उत्पन्न
Published on : 15 March 2023, 4:04 am
...तर वार्षिक २० लाखांचे मिळेल उत्पन्न
सर्वसाधारणपणे या व्यापारी संकुलाच्या भाडेपट्टीतून वार्षिक २० लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. अत्यंत मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकाणी हे दुकान गाळे आहेत. त्यामुळे भाडेपट्टीसह अनामत रक्कमही महापालिकेला मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मोठ्या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून याकडे महापालिका प्रशासनाने गांभिर्यांने पाहण्याची गरज आहे.