प्रितेश न्हावी याची निवड

प्रितेश न्हावी याची निवड

jsp1621
89381
प्रीतेश न्हावी याची निवड
दानोळी ः जयसिंगपूर येथील प्रीतेश हनमंत न्हावी (हडपद) याने मुंबई (खोपोली) येथे झालेल्या मिशन ऑलंपिक नॅशनल चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेमध्ये रौप्य आणि कास्यपदक पटकावले. त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गडहिंग्लज येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दुहेरी सुवर्णपदक पटकावले आहे. ग्लोबल जीनियस ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये एक तास सतत पायामध्ये स्केटिंग घालून आणि हातामध्ये मशाल धरून पळण्याचा विक्रम त्याने यशस्वीरित्या नोंदवला. तो जनतारा शिक्षण संकुलमध्ये पहिलीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com