तबला वादनात ओंकार तोडकरचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तबला वादनात ओंकार तोडकरचे यश
तबला वादनात ओंकार तोडकरचे यश

तबला वादनात ओंकार तोडकरचे यश

sakal_logo
By

ajr161.jpg
89423
ओंकार तोडकर
-------------------
तबला वादनात ओंकार तोडकरचे यश
आजरा : अहमदाबाद (गुजरात) येथील राष्ट्रीय पातळीवरील तबला वादन स्पर्धेत ओंकार अजित तोडकर याने यश मिळवले. सप्तक स्कूल ऑफ म्युझिक अहमदाबाद गुजरात येथे स्पर्धा झाली. त्याचा प्रथम क्रमांक आला. मुंबई येथील प्रसिद्ध तबला वादक पंडित योगेश समसी यांच्याकडे तो तबल्याचे शिक्षण घेत आहे. त्याला एनसीपीए मुंबईची शिष्यवृत्ती मिळत आहे. सीसीआरटी दिल्लीची युवा कलाकारासाठीची शिष्यवृत्ती मिळाली आहे.