निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

89543
दिनकर साळवी
कोल्हापूर ः शाहूनगर, राजारामपुरी येथील दिनकर कृष्णा साळवी (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

89542
शारदा शिंदे
कोल्हापूर ः रविवार पेठेतील शारदा हिंदूराव शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

89541
सुशीला तिवारे
कोल्हापूर ः विक्रमनगर येथील सुशीला सदाशिव तिवारे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

89540
किरण यादव
कोल्हापूर ः गुजरी कार्नर येथील किरण बंडोपत यादव (वय ५७) यांचे निधन झाले.

89548
सावित्री पोवार
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील पोवार मळा येथील सावित्री मारुती पोवार (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

89549
बाळकृष्ण कुलकर्णी
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठ रोड येथील बाळकृष्ण श्रीधर कुलकर्णी (वय ३०) यांचे निधन झाले.

89551
लक्ष्मीबाई इंगवले
कोल्हापूर ः शाहूनगर, राजारामपुरीतील लक्ष्मीबाई मारुती इंगवले (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

89552
पद्मजा कुलकर्णी
कोल्हापूर ः शाहूपुरी येथील पद्मजा जगन्नाथ कुलकर्णी (पडळकर) (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे.

00256
वसंत कमते
रांगोळी : येथील वसंत गणपती कमते (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

4897
राजेश पाटील
कागल : येथील राजेश बाबगोंडा पाटील (वय ३९) यांचे निधन झाले. कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबगोंडा पाटील यांचे ते पुत्र होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, वडील, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १७) आहे.

3573
फास्कू बारदेस्कर
उत्तूर ः येथील फास्कू फिलीप बारदेस्कर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

2530
यशोदा पाटील
चंदगड : हल्लारवाडी (ता. चंदगड) येथील यशोदा महादेव पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

1758
डॉ. राजकुमार पाटील
रुकडी : येथील डॉ. राजकुमार अशोक पाटील (माणगावकर) (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.