आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- १७ मार्च
.............................

० गुरू-शिष्य प्रदर्शन ः रेखासम्राट (कै) टी. के. वडणगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरू-शिष्य प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री साडेआठ

० कलामंदिर शिल्प प्रदर्शनाचे उद्‍घाटन ः कलामंदिर महाविद्यालयाचे वार्षिक चित्र - शिल्प प्रदर्शनाचे उद्‍घाटन. स्थळ ःकलामंदिर महाविद्यालय, पापाची तिकटी, वेळ ः सकाळी दहा वाजता

० व्याख्यानमाला ः शिवाजी विद्यापीठ, मराठी विभाग आयोजित कवी कुसुमाग्रज व्याख्यानमालाः ‘कुसुमाग्रजांच्या शोधात... सौमित्र’, स्थळ ः मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, वेळ ः सकाळी साडे अकरा वाजता

० प्रदर्शन ः महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे बचत गटाच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन, स्थळ ः दसरा चौक, वेळ ः सायंकाळी साडेचार वाजता

० स्वामीसमर्थ उत्सव ः श्री स्वामीसमर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत प्रवचन. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात

० श्री स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, मगरमठी, संभाजीनगर यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम, स्थळ ः मगरमठी, संभाजीनगर, वेळ ः रात्री आठ