Wed, May 31, 2023

सार्थक निंबाळकरला सुवर्णपदक
सार्थक निंबाळकरला सुवर्णपदक
Published on : 16 March 2023, 3:50 am
KBR२३B०३३५१
......
सार्थक निंबाळकरला
उंच उडीत सुवर्णपदक
कबनूर, ता. १६ ः येथील सार्थक शिवाजी निंबाळकर याने उडपी (कर्नाटक) येथे झालेल्या यूथ नॅशनल क्रीडा स्पर्धेत १८ वर्षे वयोगटात उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे त्याची एप्रिल २०२३ मध्ये उझबेकीस्तान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत निवड झाली.