Tue, June 6, 2023

मुकुंदराव देसाई यांचा सत्कार
मुकुंदराव देसाई यांचा सत्कार
Published on : 19 March 2023, 1:10 am
मुकुंदराव देसाई यांचा सत्कार
भादवण ः सरोळी (ता. आजरा) येथे संघर्ष तरुण मंडळामार्फत जनता बँकेचे नूतन अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचा सत्कार केला. कृष्णराव देसाई विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते श्री. देसाई यांचा सत्कार झाला. आजरा साखर कारखान्याचे संचालक व आजरा तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई, माजी उपसरपंच रंगराव पाटील, मारुती देसाई, सदाशिव देसाई, लक्ष्मण देसाई आदी उपस्थित होते.