देवस्थान लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवस्थान लिलाव
देवस्थान लिलाव

देवस्थान लिलाव

sakal_logo
By

देवस्थान समिती विनावापर साहित्याचा लिलाव
कोल्हापूर ः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील विनावापर खराब साहित्याच्या लिलाव प्रक्रियेला आज प्रारंभ झाला. समितीकडे अनेक वर्षांपासूनचे विनावापर साहित्य टेंबलाई टेकडी येथील कार्यालयात पडून आहे. त्यामध्ये लोखंडी ग्रील्स, टेबल-खुर्च्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी साहित्याचा समावेश आहे. दरम्यान, पुढील प्रक्रिया दोन दिवसांत होणार आहे.