Sun, June 4, 2023

कोट
कोट
Published on : 17 March 2023, 4:58 am
कोट
महामार्गावरील हॉटेलचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणारे फलक काढण्यात येत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाईचा बडगा उगारू.
अविनाश माने, सहा. पोलिस निरीक्षक, गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे
कोट
महार्गावरील हॉटेल चालकांच्या मनमानीमुळे महामार्ग धोकादायक बनला आहे. महामार्ग पोलिस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी.
- राजू माने, अध्यक्ष एस फॉर ए सामाजिक संस्था, उजळाईवाडी