निधन वृत्त

निधन वृत्त

89964
नागेंद्र मेलगे
कोल्हापूर : कदमवाडी-भोसलेवाडीतील गगनगिरी हौसिंग सोसायटीतील नागेंद्र भरमाण्णा मेलगे (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89965
सावित्री मोरे
कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील सावित्री आनंदा मोरे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89966
नम्रता नलवडे
कोल्हापूर : सरस्वती टॉकीजसमोर, शिवाजी पेठ येथील नम्रता गिरीश नलवडे (जामदार) (वय २२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89973
आंबुबाई सालपे
कोल्हापूर : मंगेशकरनगर येथील आंबुबाई विष्णू सालपे (वय ९४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89974
लक्ष्मी इंगवले
कोल्हापूर : गुरव गल्ली येथील लक्ष्मी बाळकृष्ण इंगवले (कापशीकर) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89975
सूर्याजी शिंदे
कोल्हापूर : रविवार पेठ, सोनटक्के तालीम येथील सूर्याजी ऊर्फ नंदकुमार दौलतराव शिंदे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

89976
अरुण माने
कोल्हापूर : शाहूपुरीतील अरुण विलास माने (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, बहीण असा परिवार आहे.

89978
लक्ष्मीबाई शिंदे
कोल्हापूर : येथील लक्ष्मीबाई आत्माराम शिंदे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89981
्आनंदराव घाटगे
कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील आनंदराव दिनकर घाटगे (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89982
बजरंग भोपे
कोल्हापूर : चव्हाण कॉलनी, यल्लम्मा मंदिर परिसरातील बजरंग गणपतराव भोपे (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89986
ख्रिसतील फर्नांडिस
कोल्हापूर : सरदार कॉलनी, ताराबाई पार्कातील ख्रिसतील अल्बर्ट फर्नांडिस यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

89924
शारदा प्रभाळे
कोल्हापूर ः पसरणी (ता. वाई) येथील शारदा एकनाथ प्रभाळे (वय ७२ रा. सध्या उत्तरेश्वर पेठ) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

01989
शकुंतला चौगले
कसबा तारळे : आवळी खुर्द (ता. राधानगरी) येथील शकुंतला कृष्णाजी चौगले (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

89956
विष्णू गायकवाड
जुने पारगाव ः येथील विष्णू परसू गायकवाड (वय ५४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) नवे पारगावला आहे.

03528
आकाताई ढेरे
मुरगूड : शिंदेवाडी (ता. कागल) येथील आकाताई सदाशिव ढेरे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

3040
रंगूबाई चौगले
माजगाव : येथील रंगूबाई कृष्णात चौगले (वय (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

1877
श्रीपती साठे
नानीबाई चिखली : येथील श्रीपती भरमा साठे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

2172
बाजीराव गोदडे
कसबा बीड : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील बाजीराव महादेव गोदडे (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) आहे.

2530
यशोदा पाटील
चंदगड : हल्लारवाडी (ता. चंदगड) येथील यशोदा महादेव पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

89991
बाळासो कदम
कोल्हापूर : बेलवळे बुद्रुक (ता. कागल) येथील बाळासो दत्तात्रय कदम (वय ७२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १९) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com