Wed, May 31, 2023

आजचे कार्यक्रम- एकोणीस मार्च
आजचे कार्यक्रम- एकोणीस मार्च
Published on : 18 March 2023, 3:52 am
आजचे कार्यक्रम- एकोणीस मार्च
.............................
० स्वरझंकार मैफल ः व्हायोलिन ॲकडमीतर्फे गायन, नृत्य आणि वादनाची स्वरझंकार मैफल. स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. वेळ ः सायंकाळी साडेचार
० व्याख्यान ः भाई दाजिबा देसाई व्याख्यानमालेंतर्गत डॉ. भारती पाटील यांचे व्याख्यान. स्थळ ः शेतकरी कामगार पक्ष हॉल, टेंबे रोड. वेळ ः सायंकाळी पाच
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामीसमर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत डॉ. शिवाजी पन्हाळकर यांचे व्याख्यान. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ भजनी मंडळातर्फे प्रकट दिन उत्सवांतर्गत भावभक्ती गीतांचा कार्यक्रम. स्थळ ः संभाजीनगर मगरमठी. वेळ ः रात्री आठ