चिव्याची काठी अन्‌ गुढी पाडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिव्याची काठी अन्‌ गुढी पाडवा
चिव्याची काठी अन्‌ गुढी पाडवा

चिव्याची काठी अन्‌ गुढी पाडवा

sakal_logo
By

90146
कोल्हापूर : स्वीट कॉर्नची आवक प्रचंड प्रमाणात लक्ष्मीपुरी मंडईत रविवारी होती.

स्वीट कॉर्नची मोठी आवक
१५ रुपयाला दोन नग अशी विक्री; पालेभाजी, फळभाज्यांचे दर स्थिर

कोल्हापूर, ता. १९ : स्वीट कॉर्नची (मक्का) मोठी आवक आज लक्ष्मीपुरी मंडईसह कपिलतीर्थ, उपनगरातील मंडईत झाली आहे. उसाची लागवड केली, की आंतरपीक म्हणून मका लागवड केली जाते. मक्का दोन महिन्यात तयार होतो. काहीजण मक्का तर काही स्वीट कॉर्न म्हणून ती विक्री करतात. सध्या १५ रुपयाला दोन स्वीट कॉर्न दिले जातात, तर काही ठिकाणी १० रुपयाला एक अशी आकारमानानुसार विक्री सुरू आहे. भाजून किंवा उकडून स्वीट कॉर्न खाल्ले जाते. स्वीट कॉर्नचे अनेक खाद्यप्रकार केले जातात.

चौकट
फळभाजी (प्रतिकिलो रुपये)
मक्का (स्वीट कॉर्न) *१५ रुपयांना दोन नग
दोडका *८०
हिरवा वाटाणा *८०
भेंडी *८०
हैदराबादी काळी वांगी *३०
शेवगा शेंग *१० रुपयाला तीन शेंगा
काळा दिडगा शेंग *५०
लाल बीट *५/१० रुपये नग
बिनीस *३०
फ्लॉवर *२०/२५ रुपये एक नग
कोबी *१० रुपये एक नग
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *१०/२०
हिरवी पांढरी वांगी *४०
ढब्बू मिरची *४०
वरणा *४०
जवारी काकडी *४०
काटेरी काकडी *२०
लिंबू *१० रुपयाला चार/पाच
हेळवी कांदा *१०/२०
लसूण *६०
बटाटा *२०
देशी गाजर *२०
देशी गवारी *१००
बंदरी गवारी *६०
हिरवी मिरची *४०
तोंदली *५०
घोसावळे *८०
कच्ची केळी *४० रुपये डझन
कच्ची हळद (लोणचे) *४०
नवलकोल *१० रुपयाला दोन नग
सुरण गड्डा *८०
आळूचे गड्डे *८०
खुटवडा *४०
केळ फुल *२०
ब्रोकोली गड्डा *१० रुपये नग
पांढरा कांदा *२०
...
चौकट
पालेभाजी (प्रतिपेंडी)
कोथींबीर *५/१०
लाल माट *५/१०
तांदळी *५/१०
मेथी *१०/१५
पालक *१०
करडई *१५ रुपयाला दोन पेंड्या
चुका *१०
आंबाडा *१०
पोकळा *१०
...
चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो) चिक्कू *१००
देशी पेरु *५०
थायलंड पेरु *१००/१२०
हिरवी कलिंगडे *१०/५०/७० (आकारमानानुसार)
हिरवी द्राक्षे *४०/५०
देशी केळी *५० रुपयाला दोन डझन
टरबूज *१० रुपयाला एक नग
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर‌ (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने *६१, ३२५ प्रतितोळा
चांदी *७२, १०० प्रतिकिलो
...
चौकट
धान्य-कडधान्य (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तुरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मुगडाळ *११५/१२०
उडीद डाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
साबदाणा *६५/७०
साखर *४०