आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- वीस मार्च
.............................

० ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी आदरांजली सभा, स्थळ ः प्रायव्हेट हायस्कूल, वेळ ः सायंकाळी चार

० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात

० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ भजनी मंडळातर्फे प्रकट दिन उत्सवांतर्गत भजन. स्थळ ः संभाजीनगर वेळ ः रात्री आठ