चंदगडला आज रंगपंचमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला आज रंगपंचमी
चंदगडला आज रंगपंचमी

चंदगडला आज रंगपंचमी

sakal_logo
By

चंदगडला
आज रंगपंचमी
चंदगड ः येथे उद्या (ता. २१) रंगपंचमी साजरी होत आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची येथे परंपरा आहे. त्यानुसार हा सण साजरा होत आहे. तळकोकणातून घाटमाथ्यावर आलेल्या पूर्वजांमध्ये विशेषतः रवळनाथ हे ग्रामदैवत असलेल्या समाजामध्ये ही परंपरा आहे. दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. अबालवृध्द सहभागी होतात.