Sat, June 10, 2023

तयारी गुढीपाडव्याची...!
तयारी गुढीपाडव्याची...!
Published on : 20 March 2023, 3:05 am
gad207.jpg
90332
तयारी गुढीपाडव्याची...!
वडरगे (ता. गडहिंग्लज) : महत्त्वाच्या सणापैकी एक गुढीपाडवा. बुधवारी (ता. २२) गुढीपाडवा आहे. या सणानिमित्त दारात गुढी उभा केली जाते. शेतातून परतताना गुढीसाठी मेसकाठी घरी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याचे छायाचित्र टिपले आहे, ‘सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.