निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

90393
प्रभावती शिंगटे
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, निकम गल्ली येथील प्रभावती नारायण शिंगटे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

90403
अरुण मोरे
कोल्हापूर : आझाद चौक येथील अरुण भिकोबा मोरे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

90404
सुनील हुरकडली
कोल्हापूर : अवधूत गल्ली, पद्माराजे विद्यालयाजवळील सुनील हणमंतराव हुरकडली (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार बहिणी असा परिवार आहे.

90405
बाबासो पाटील
कोल्हापूर : बाबासो अण्णासो पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03062
सरस्वती सूर्यवंशी
कळे : येथील सरस्वती नारायण सूर्यवंशी (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03724
इंदूबाई कारंडे
पुनाळ : येथील इंदूबाई श्रीपती कारंडे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

04913
शामराव हजारे
कागल : व्हन्नूर (ता. कागल) येथील शामराव हरी हजारे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08180
जगन्नाथ शिंदे
घुणकी : अंबप (ता. हातकणगंले) येथील जगन्नाथ बापू शिंदे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.