निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

(जाहिरात पार्टी आहे. बातमी सविस्तर वापरावी. उद्याच्या अंकात जाहिरात आहे. दिवसकार्यालाही जाहिराती मिळणार आहेत.)
02544
तुकाराम पाटील
चंदगड : धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील तुकाराम सटुप्पा पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पेडणेत (गोवा) ३५ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. धुमडेवाडी पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान होते. उद्योजक बाळासाहेब ऊर्फ अविनाश पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.


04311
सुलोचना भोसले-पाटील
गारगोटी : सोनाळी (ता. भुदरगड) येथील सुलोचना सदाशिव भोसले-पाटील (वय ८८) यांचे निधन झाले. त्या निवृत्त पोलिस उपअधीक्षक नितीन भोसले-पाटील व नंदकिशोर भोसले-पाटील यांच्या आई होत. त्यांच्या मागे, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

जगन्नाथ कुंभार
कोल्हापूर ः कासेगाव (ता. वाळवा) येथील जगन्नाथ विष्णू कुंभार यांचे शनिवारी निधन झाले. ते छत्रपती संभाजीनगरच्या बजाज ॲटोमधून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२३ ) कासेगांवला आहे. ते कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट्स असोसिएशनचे सचिव सुरेश ब्रह्मपुरे यांचे मेहुणे होत.