शिवप्रतिष्ठानतर्फे 
मूक पदयात्रा

शिवप्रतिष्ठानतर्फे मूक पदयात्रा

90583
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने ‘शिवप्रतिष्ठान’तर्फे शहरातून मूक पदयात्रा काढण्यात आली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

शिवप्रतिष्ठानतर्फे
मूक पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त शिवप्रतिष्ठानतर्फे शहर परिसरातून आज मूक पदयात्रा काढण्यात आली. माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांच्या उपस्थितीत बिंदू चौकातून पदयात्रेस सुरवात झाली.
बिंदू चौकात शहर परिसरातील युवक-युवती सायंकाळी एकत्र आले होते. मशाल पेटवून पत्रयात्रेस सुरवात झाली. खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुन्हा बिंदू चौक असा पदयात्रेचा मार्ग राहिला. पदयात्रेत आशिष लोखंडे, सुमेध पवार, गणेश जाधव, रोहित अतिग्रे, अनिकेत पाटील,अभिषेक खडके, आशिष पाटील, सौरभ जानकर, अभिषेक पाटील, संभाजी साळुंखे, सौंधन अपराध, आदित्य जासूद, अनिकेत डवरी, प्रथमेश शिंदे, सुजाता अतिग्रे, प्रतीक्षा अतिग्रे, धनश्री अपराध, मनस्वी माने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com