आ.का- २२ मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आ.का- २२ मार्च
आ.का- २२ मार्च

आ.का- २२ मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- बावीस मार्च
.............................

० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत गुढीपाडवा अभिषेक. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सकाळी सात
० गुढीपाडवा शोभायात्रा ः करवीर गर्जना ढोलताशा पथकातर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा. स्थळ ः बिनखांबी गणेश मंदिर, वेळ ः सकाळी नऊ
० स्वामी समर्थ उत्सव ः जवाहरनगर स्वामी समर्थ समूहातर्फे उत्सवानिमित्त स्वामीयाग. स्थळ ः स्वामीसमर्थ सेवा समूह, जवाहरनगर. वेळ ः सकाळी नऊ
० पालखी सोहळा ः सुगम कुटीर सामाजिक संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा. स्थळ ः जरगनगर कमानीसमोरील मैदान. वेळ ः सायंकाळी चार ते सहा
० स्वामी समर्थ उत्सव ः लाईन बाजार येथील स्वामीसर्थ अध्यात्मिक केंद्रातर्फे श्री ज्ञानेश्वरी महिला सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम. स्थळ ः साईनाथ कॉलनी, लाईन बाजार. वेळ ः सायंकाळी सात
० प्रवचन ः सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रभू रामचंद्र नवरात्रोत्सवांतर्गत क्षितीजा ताशी यांचे प्रवचन. स्थळ ः अंबाबाई मंदिर रामाचा पार. वेळ ः सायंकाळी सात
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ भजनी मंडळातर्फे प्रकट दिन उत्सवांतर्गत स्वरांजली महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम. स्थळ ः संभाजीनगर. वेळ ः रात्री आठ