jsp221_txt.txt

jsp221_txt.txt

अर्जुनवाडला केबल चोरीचे प्रकार
जयसिंगपूर ः अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या केबलची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वर्षांपासून चोऱ्या होत असून आजवर लाखो रुपयांच्या केबलची चोरी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शिरोळ पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. कै. खा. बाळासाहेब माने जलकुंभ पाणीपुरवठा व शेतकऱ्यांची विद्युत केबलचीही सातत्याने चोरी होत आहे. केबल चोरीमुळे गावच्या पाण्याच्या पुरवठयात खंड पडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com