आजचे कार्यक्रम- तेवीस मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- तेवीस मार्च
आजचे कार्यक्रम- तेवीस मार्च

आजचे कार्यक्रम- तेवीस मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- तेवीस मार्च
.............................
० स्वामी समर्थ उत्सव ः जवाहरनगर स्वामी समर्थ समूहातर्फे उत्सवानिमित्त प्रकट क्षण सोहळा . स्थळ ः स्वामी समर्थ सेवा समूह, जवाहरनगर. वेळ ः सकाळी साडेसात
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत प्रकटकांड वाचन. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सकाळी नऊ
० पालखी सोहळा ः लाईन बाजार येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातर्फे पालखी सोहळा. स्थळ ः साईनाथ कॉलनी, लाईन बाजार. वेळ ः सायंकाळी पाच
० रौप्यमहोत्सवी नाट्यप्रयोग ः काफिला थिएटर्स निर्मित ‘गगन दमामा बाज्यो‘ नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग. स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. वेळ ः सायंकाळी साडेसहा
० प्रवचन ः सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रभू रामचंद्र नवरात्रोत्सवांतर्गत क्षितीजा ताशी यांचे प्रवचन. स्थळ ः अंबाबाई मंदिर रामाचा पार. वेळ ः सायंकाळी सात
० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ भजनी मंडळातर्फे प्रकट दिन उत्सवांतर्गत भजनी मंडळाचा कार्यक्रम. स्थळ ः संभाजीनगर मगरमठी. वेळ ः रात्री आठ
- दुचाकी रॅली ः शहिद दिनानिमित्त भगतसिंग ब्रिगेडच्यावतीने दुचाकी रॅली. स्थळ - ताराराणी चौक ते बिंदू चौक. वेळ - सायंकाळी ६ वाजता
........