निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

90778
सुधाकर मुधाळे
कोल्हापूर : शाहुपूरी येथील सुधाकर बापूसाहेब मुधाळे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

90779
दिलीप जाधव
कोल्हापूर : सम्राटनगर येथील दिलीप गणपतराव जाधव (वय ६८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

90780
चंद्रकांत माळी
कोल्हापूर : मणेर मळा येथील चंद्रकांत दिनकर माळी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

90782
अनंत भोसले
कोल्हापूर : येथील अनंत गणपतराव भोसले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

90783
शांताबाई लांडगे
कोल्हापूर : जाधववाडी, मार्केट यार्ड येथील शांताबाई यशवंत लांडगे (वय ९८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

90784
विजयमाला घाटगे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, ब्रह्मेश्‍वर बाग येथील विजयमाला रामचंद्र घाटगे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

01489
पार्वती खराडे
सोनाळी ः हसुर दुमाला (ता. करवीर) येथील पार्वती शंकर खराडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

90773
वसंत खोत
कोल्हापूर ः साठमारी गल्ली, मंगळवार पेठ येथील वसंत कृष्णाजी खोत (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08186
आनंदराव पाटील
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणगंले) येथील आनंदराव उर्फ बाळासाहेब धोंडीराम पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

03123
शांताबाई पाटील
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील शांताबाई धोंडीराम पाटील (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

01494
दिलीपकुमार शिरढोणे
इचलकरंजी ः हेरवाड (ता. शिरोळ) येथील दिलीपकुमार रामचंद्र शिरढोणे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २३) आहे.

03065
बनूबाई देसाई
कळे : येथील बनूबाई बाबूराव देसाई (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २४) आहे.

02695
मलगोंडा लाड
सिद्धनेर्ली ः येथील मलगोंडा बापू लाड (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.