निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

91258
सुधाबेन शहा यांचे निधन
कोल्हापूर : येथील सौ. सुधाबेन शहा (वय ८८) यांचे मुंबईत निधन झाले. शिरोलीतील मनुग्राफ इंडिया लिमिटेड कंपनीचे संस्थापक चेअरमन सनतभाई शहा यांच्या पत्नी, कंपनीचे चेअरमन संजयभाई शहा, व्हाईस चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीपभाई शहा यांच्या त्या मातोश्री होत.

91231
शामराव पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा येथील शामराव ज्ञानू पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

91255
बाळकृष्ण पाटील
कोल्हापूर ः खेबवडे (ता. करवीर) येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, भाऊ, दोन मुली, मुलगा आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

91238
सुजाता शिंदे-चोपदार
कोल्हापूर : मोहिते कॉलनी, कळंबा येथील सुजाता सागर शिंदे-चोपदार (वय ४३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.

02202
तुकाराम पाटील
जोतिबा डोंगर ः वरणगे (ता. करवीर) येथील तुकाराम बाबू पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. ते माजी सरपंच तसेच ज्योतिर्लिंग फर्निचरचे विलास पाटील व रघुनाथ पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, बहिणी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २५) आहे.

91248
दत्तात्रय दुभाषी
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील प्रा. दत्तात्रय नारायण दुभाषी (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

91234
रामचंद्र समुद्रे
कोल्हापूर : सरनोबतवाडी, उजळाई कॉलनीतील रामचंद्र केशव समुद्रे (वय ६०) यांचे निधन झाले.

91237
मधुकर बोडके
कोल्हापूर : निगवे येथील मधुकर बोडके यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

91243
रतन सापते
कोल्हापूर : महालक्ष्मी कॉलनी, रिंग रोड, फुलेवाडीतील रतन विष्णू सापते (वय ५४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

91264
वसुंधरा मोरे
कोल्हापूर : मोरे कॉलनीतील वसुंधरा निवासराव मोरे (वय ८६) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

01658
आंबुबाई पाटील
बिद्री : उंदरवाडी (ता. कागल) येथील आंबुबाई गोविंद पाटील (वय १०१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातू, पणतू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

03297
छाया पोवार
राधानगरी ः येथील छाया धोंडीराम पोवार (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २६) आहे.

03366
रायबा कामत
कबनूर ः येथील रायबा कामत (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03358
आनंद शिंदे
कुरुंदवाड ः येथील आनंद विष्णू शिंदे (परीट) (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.