आजचे कार्यक्रम- पंचवीस मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- पंचवीस मार्च
आजचे कार्यक्रम- पंचवीस मार्च

आजचे कार्यक्रम- पंचवीस मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
०सराफ मेळावा ः करवीर सराफ संघातर्फे सराफ व सुवर्णकारांचा मेळावा. स्थळ ः अभिषेक लॉन, तोरस्कर चौक. वेळ ः सकाळी साडेदहा
०पुस्तक प्रकाशन ः रविकिरण पराडकर लिखित ‘कृतज्ञ मी’ या पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः राम गणेश गडकरी सभागृह. वेळ ः सायंकाळी पाच
०प्रवचन ः सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रभू रामचंद्र नवरात्रोत्सवांतर्गत प्रवचन. स्थळ ः अंबाबाई मंदिर रामाचा पार. वेळ ः सायंकाळी सात