जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

91317
कोल्हापूर : हॉटेल पॅव्हेलियनमध्ये सुरू असलेल्या समर सेलला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद.

हॉटेल पॅव्हेलीयनमधील
सेलचा आज शेवटचा दिवस
कोल्हापूर, ता. २५ : वसंत बहार रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनमध्ये सुरू असलेल्या ब्रँडेड गारमेंट सेलचा उद्या (ता. २६) शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करून खरेदी करण्याचे आवाहन सेलच्या संचालकांनी केले आहे. मोठमोठ्या ब्रँडचे महागडे कपडे अत्यंत माफक किंमतीत या सेलमध्ये विकले जाणार आहेत. उन्हाळ्यासाठी खास कॉटन शर्टची खुपच चांगली व्हरायटी या सेलमध्ये उपलब्ध आहे. तसेच ब्रँन्डेड गारमेंट शुज, लेडीज चप्पल, शर्ट, ट्राउझर्स, टी शर्ट - बरमुडा - शॉर्टस, लेडीज टॉप, लेगीन्स, प्लाझो लाँग टॉप, डेनिम शर्ट तसेच महिलांसाठी खास लखनवी चिकन कुर्ती, जयपुरी कुर्ती, लेडीज जीन्‍स, प्रिंटेड कुर्ती, लेडीज अंडर वेअर व इतर असंख्य व्‍हरायटीज् , वस्‍तूंवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी या सेलला भेट द्यावी, असे आवाहन सेलच्या संचालकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com