आजचे कार्यक्रम- २६ मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- २६ मार्च
आजचे कार्यक्रम- २६ मार्च

आजचे कार्यक्रम- २६ मार्च

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
० माजी विद्यार्थी मेळावा ः गोखले महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा. स्थळ ः मुस्कान लॉन. वेळ ः सकाळी दहा
० बेड्स प्रदान कार्यक्रम ः युनियन बॅंक निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे अवधूत विशेष मुलांच्या शाळेला बंक बेड्स प्रदान कार्यक्रम. स्थळ ः अवधूत शाळा, अंबप. वेळ ः सकाळी अकरा
० कलाविष्कार सादरीकरण ः आनंदयात्री परिवारातर्फे रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आळशी अत्तरवाल्याची गोष्ट’, ‘अंतसे तह तक’ कलाविष्कार सादरीकरण. स्थळ ः एम. एस. पटेल इंग्लीश मीडियम हायस्कूल. वेळ ः सायंकाळी सहा
० प्रवचन ः सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रभू रामचंद्र नवरात्रोत्सवांतर्गत प्रवचन. स्थळ ः अंबाबाई मंदिर रामाचा पार. वेळ ः सायंकाळी सात