वस्त्रनगरीमधील अनेक भागातील गटारी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत...

वस्त्रनगरीमधील अनेक भागातील गटारी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत...

ich264 to 7.jpg

वस्त्रनगरीमधील अनेक भागातील गटारी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत...
91436
इचलकरंजी : १) शहरातील नदीवेस नका या मुख्य मार्गावरील सारण गटार प्लास्टिक कचऱ्याने तुंबली असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
91437
२) मरगुबाई मंदिर परिसरातील गटारीच्या बांधकामाची पडझड झाली असुन त्यामध्ये वनस्पती उगवल्या आहेत. परिणामी पाणी साचत असते.
91438
३) उत्तम-प्रकाश थिएटर ते चांदणी चौक या मार्गावर सणारी सारण गटार कचऱ्याने भरली आहे.
91439
४) शहरातील विकली मार्केट बाहेरील गटरीचे अस्तित्वच नष्ट होताना दिसत आहे. परिणामी सांड पाणी रस्त्यावरुन वाहत असते. (पदमाकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com