आजरा ः नेत्रतपासणी शिबीर बातमी

आजरा ः नेत्रतपासणी शिबीर बातमी

ajr263.jpg...
91521
आजरा ः रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करताना सुदाम हरेर. या वेळी डाॅ. आर. पी. डिसोझा.

आजऱ्यात नेत्र तपासणी शिबिर
आजरा ः येथे निरामय क्लिनिक व नॅब नेत्र रुग्णालय, मिरजतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात झाले. ९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २७ रुग्णांच्या डोळ्याच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ३१ रुग्णांना मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले. नॅब नेत्र अधिकारी रवींद्र कदम, विश्वास बेंदरीकर, सुदाम हरेर यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. सुदाम हरेर म्हणाले, ‘आजरा तालुका मोतिबंदूमुक्त करावयाचा आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.’ डाॅ. आर. पी. डिसोझा व साै. डिसोझा यांचे सहकार्य लाभले. आजरा तालुका आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com