निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

91609
इंदुबाई सरनोबत-सरकार
कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील इंदुबाई यशवंतराव सरनोबत-सरकार (वय 87) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. 28) होणार आहे.

91546
एस. व्ही. कुलकर्णी
कोल्हापूर ः बालिंगा (ता. करवीर) येथील एस. व्ही. कुलकर्णी (वय ७१) यांचे निधन झाले. विद्यापीठ हायस्कूलचे ते निवृत्त शिक्षक होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

91620
तुकाराम पोवार
कोल्हापूर : गंजीमाळ येथील तुकाराम तातोबा पोवार (वय ९२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

91625
योगेश हराळे
कोल्हापूर : माळ गल्ली, कदमवाडी येथील योगेश चंद्रकांत हराळे (वय ४१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

91632
प्रकाशराव नलवडे
ाकोल्हापूर : नेहरूनगर येथील प्रकाशराव दौलतराव नलवडे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

01496
मुक्ताबाई पाटील
सोनाळी : बाचणी (ता. करवीर )येथील मुक्ताबाई बापू पाटील (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

91635
जगन्नाथ शिंगारे
कोल्हापूर ः इचलकरंजी येथील जगन्नाथ संभाजी शिंगारे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

01494
शंकर चव्हाण
सोनाळी : सडोली खालसा (ता.करवीर ) येथील शंकर शिवा चव्हाण (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

02575
महादेव पाटील
नागाव : येथील महादेव मल्लू पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

03300
शांतीनाथ लोखंडे
राशिवडे बुद्रुक : येथील शांतिनाथ महादेव लोखंडे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, मुली, तीन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

00380
शहाजी पाटील
देवाळे : जेऊर (ता. पन्हाळा) येथील शहाजी कृष्णा पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.

91646
सविता मगदूम
कोल्हापूर : सरदार तालीम, शिवाजी पेठ येथील सविता शशिकांत मगदूम (वय ५५) यांचे शनिवारी (ता. २५) निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २७) आहे.