निधन वृत्त

निधन वृत्त

91822
भिकाबाई कांबळे
कोल्हापूर : किरवे (ता. गगनबावडा) येथील भिकाबाई गुंडू कांबळे (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २८) आहे.

91851
पांडुरंग चव्हाण
कोल्हापूर ः वळिवडे (ता. करवीर) येथील पांडुरंग गणपती चव्हाण (वय ८९) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

91838
लळूबाई नलवडे
बोरपाडळे ः मोहरे (ता.पन्हाळा) येथील लळूबाई शंकर नलवडे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २८) आहे.

03257
रत्नाबाई सुतार
उजळाईवाडी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील रत्नाबाई पांडुरंग सुतार (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परवार आहे.

04327
लक्ष्मी खापरे
गारगोटी : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी आनंदा खापरे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

01883
नारायण सुतार
पिंपळगाव : बारवे (ता. भुदरगड) येथील नारायण दादू सुतार (वय ८०) यांचे निधन झाले.

08197
केशव सुतार
घुणकी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील केशव ऊर्फ कृष्णात आनंदराव सुतार (वय २८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे वडील, पत्नी असा परिवार आहे.

03075
शालाबाई विचारे
माजगाव : माजगाव पैकी माळवाडी (ता. पन्हाळा) येथील शालाबाई धोंडीराम विचारे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com