‘ओंकार’मध्ये विविध स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओंकार’मध्ये विविध स्पर्धा उत्साहात
‘ओंकार’मध्ये विविध स्पर्धा उत्साहात

‘ओंकार’मध्ये विविध स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

‘ओंकार’मध्ये विविध स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. गृहशास्त्र, राज्यशास्त्र व वाणिज्य विभागातर्फे स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्या पुजेरी, मंगल पाटील, आप्पासाहेब सरदेसाई, आण्णासाहेब देवगोंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचे उद्‍घाटन झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. स्पर्धानिहाय अनुक्रमे विजेते असे- निबंध स्पर्धा- सायली मगदूम, मयुरी वाईंगडे, धनश्री शिवणे. रांगोळी स्पर्धा- सानिका देवेकर, दिव्या म्हेत्री, शुक्रांती पन्हाळकर. प्रश्नमंजुषा स्पर्धा- सानिका देवेकर ग्रुप, मयुरी वाईंगडे ग्रुप, वैष्णवी गोरे ग्रुप.