निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

92022
गौरव शिरोलीकर
कोल्हापूर : सिद्धार्थ नगरातील गौरव प्रशांत शिरोलीकर (वय ३३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३०) आहे.

92043
सुनीता पाटणे
कोल्हापूर : कायझेन पार्क, हरीओम नगरातील सुनीता आनंद पाटणे (वय ६४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

92061
विक्रम माने
कोल्हापूर : राजारामपुरी येथील विक्रम ऊर्फ राजू माने (वय ६२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

92064
अरुण पाटील
कोल्हापूर : दौलतनगर, विद्यापीठ रोड येथील अरुण सखाराम पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

ैाफोटो आहे
चंद्रकांत पाटील
शिरगाव : कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील चंद्रकांत ज्ञानू पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

00301
रत्‍नाबाई सरनाईक
नंदगाव ः नागाव (ता. करवीर) येथील रत्‍नाबाई पांडुरंग सरनाईक यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, चार मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

03306
आशा पाटील
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील आशा अशोक पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

04331
आक्कूबाई केंगार
कोनवडे : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील आक्कूबाई आप्पाजी केंगार (वय ११८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

02181
द्वारकाबाई माने
कसबा बीड : गणेशवाडी (ता. करवीर) येथील द्वारकाबाई तुकाराम माने (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.

04601
दाजी पाटील
कंदलगाव : पाचगाव (ता . करवीर) येथील दाजी रामचंद्र पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २९) आहे.