ज्येष्ठ उद्योजक ज्ञानदेव दुधाणे यांचे निधन

ज्येष्ठ उद्योजक ज्ञानदेव दुधाणे यांचे निधन

92565
उद्योजक ज्ञानदेव दुधाणे यांचे निधन
कोल्हापूर ः येथील मे. दुधाणे उद्योगसमूहाचे संस्थापक, उद्योजक ज्ञानदेव सीताराम दुधाणे (वय ८८, रा. शास्त्रीनगर) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक श्रीकांत दुधाणे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

02587
सुशीला पाटील
शिये : येथील सुशीला आनंदा पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी ( ता. ३१ ) आहे.

01188
हरिबा चव्हाण
सांगवडेवाडी ः येथील हरिबा आप्पाणा चव्हाण (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ३१) सकाळी साडेआठला आहे.

04222
कुसुम घाटगे
कुंभोज ः येथील कुसुम रामचंद्र घाटगे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागेमुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

4339
सोनाप्पा मोरबाळे
म्हाकवे : हमीदवाडा (ता. कागल) येथील सोनाप्पा देवाप्पा मोरबाळे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

03083
आप्पासाहेब सरनाईक
माजगाव ः संध्यामठ येथील आप्पासाहेब श्रीपती सरनाईक (रिशालदार) (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

३७४४
संजीवनी बल्लाळ
पुनाळ : कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील संजीवनी चंद्रकांत बल्लाळ (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, पती असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ३१) आहे.

फोटो क्रमांक : gad309.jpg : आंबुबाई गायकवाड
----------------------------
92428
आंबुबाई गायकवाड
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील आंबुबाई कृष्णा गायकवाड (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी (ता. १) रक्षाविसर्जन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com