Sun, May 28, 2023

अशोक ठोमके यांना डॉक्टरेट
अशोक ठोमके यांना डॉक्टरेट
Published on : 31 March 2023, 12:29 pm
92589
अशोक ठोमके यांना डॉक्टरेट
इचलकरंजी ः येथील अशोक ठोमके यांना एशियन वेदिक कल्चरल चेन्नई युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट पदवी प्रदान केली. युनिव्हर्सिटीचे संस्थापक अमोल, तमिळनाडू माजी आमदार डॉ. के. ए. मनोहरम, व्ही. बाबु विजयन, डॉ. हरीष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ठोमके हे अनेक वर्षांपासून न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून ३६ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे. विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहे. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून डॉक्टरेट प्रदान केली आहे.